Anukshre » भेसळ…….. येथे हे वाचायला मिळाले:

सध्या टीव्ही वर बातम्या पहिल्या कि भेसळीची बातमी हटकून असतेच. प्रत्येक पदार्थात भेसळ करण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. दिवस सुरु होतो तोच भेसळीच्या चहाने, दुधाने… नायाहारीला सांजा, उपमा करण्याचे ठरवले तर रव्याच्या शुद्धतेची खात्री नाही. जेवणास भाजी हा तर अपरिहार्य घटक आहे. हीच भाजी रंगाच्या इंजेक्शन ने छान टवटवीत केलेली आहे का?? हाच संशय मनात येत राहतो. फळांची वाढ, त्यांचे पिकवणे हे रसायनाच्या मदतीने तर झाले नसेल न? किती किती म्हणून अस्वथता झेलायची? कुटुंबाचे, आपले स्वतःचे आरोग्य असेच उधळून टाकायचे? अनेक प्रश्नांनी मनात ...
पुढे वाचा. : भेसळ……..