उन्मेश, तुम्हाला काय म्हणायचय नाही कळालं,
मी जे "समोर बघणं" लिहिलं आहे, ते फिजिकली, लिटरली समोर बघण्याबद्दल. हे मी स्वःत अनुभवलं आहे (कोणीही अनुभव घेऊ शकतो). त्यात गुढार्थ वगैरे काही नाहिये.