समोर बघणं ही साधी आणि सोपी युक्ती आहे, समोर बघून तुम्ही विचार करू शकत नाही हा नियम आहे. मला या शोधाचं वल्ड पेटंट सुद्धा मिळू शकेल! (म्हणजे सगळ्यांनी ही युक्ती मोफत वापरायची).
मानवी मनाचा अत्यंत सखोल अभ्यास करून मी हा शोध लावलायं की विचार करतांना आपली मान तिरकी होते, मान सरळ केली की विचार थांबतात!
आध्यात्मिक साधनेला हे माझं काँट्रीब्यूशन आहे, इतकी सोपी साधना अजून पर्यंत शोधली गेली नव्हती. लोकांनी प्रयोग करून त्यांचे अनुभव नोंदवावे अशी अपेक्षा आहे.
संजय