तुझ्या-माझ्या असाव्या वेगळ्या व्याख्या सुखाच्या तुला स्पर्शूनही मन्मथ अनावर होत नाही
नव्याने भेटुया दोघे, नव्याने प्रेम करुया जुन्या जखमा नव्या भेटीत अडसर होत नाही काय शेर आहेत! वेगळी,परिपक्व गझल. जियो.
जयन्ता५२