केक झाला आहे...माझ्या बालपणी माझी आई करायची कॉफी केक.. इंडालियम चा गोल ओवन मध्ये एकदम सॉफ्ट केक. त्याची आठवण आली बघ हा केक पाहुन. 
मी केक्स कधी जास्त केलेच नाहित. पण तु दिलेलि हि रेसिपी पाहून इछचा जागरुत झालिए माझी.
... सगळ सामान आधी जमवायला हवं नाही का?.  

एक प्रश्न आहे ताई. काही जण चोकलेट कॉफी केक मध्ये 'थम्स अप' पण वापरतात ते कितपत योग्य आहे?