तंत्रज्ञान येथे हे वाचायला मिळाले:
नमस्कार मंडळी, काहीच महिन्याआधी पार पडलेले 3G Auction आणि आता सरकारचा चाललेला हो-नाहीचा सावळा गोंधळ. त्यामुळे आपल्या मनात 3G हे नक्की काय भानगड आहे, असा प्रश्न उद्भवलाच असेल. आज, आपण याबद्दलच काही माहिती घेऊ. (मायाजाळावरुन साभार) तोंडओळख : जेव्हा आपण 3 G म्हणत आहोत, तेव्हा नक्कीच त्याआधीचे आकडे पण असणार. हे अगदी बरोबर आहे. 3G च्या आधी 1G, 2G व काही तंत्रज्ञान्यान 0G या प्रवर्गात ही मोडते. येथे 3G म्हणजे 3rd Generation/३ री पीढी. 3G ला International Mobile Telecommunications-2000 ...