Act of Creation बद्दल इथे कळवा किंवा मला इमेल करा दुवा क्र. १  मला ही कुतुहल आहे

प्रत्येक शोध हा विचार आणि चिंतन दिवसेंदिवस होऊन शास्त्रज्ञ प्रयत्न रहित अवस्थेत आल्यावर सहज उमजावा तसा लागलेला आहे. आर्किमेडीज आणि बाथटब ही गोष्ट सर्वांना माहिती आहे. गुरुत्वाकर्षणाचा शोध देखील न्यूटनला बागेत झाडावरचं सफरचंद पडताना बघून लागला आहे. प्रत्येक शोध हा इंट्यूशनचा भाग आहे, म्हणजे विचार करून थकल्यावर किंवा अत्यंत निश्चींत अवस्थेत असताना निसर्गानी आपलं रहस्य बहाल करावं तसा लागलेला आहे. माझ्या 'काल, अवकाश आणि सर्वज्ञता' मध्ये मी या गोष्टाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.

तुमच्या अतिशय विधायक प्रतिसादा बद्दल धन्यवाद!

संजय