नचिकेत ... » होपलेस.. येथे हे वाचायला मिळाले:
“‘मेट्रो’प्रश्नी अमिताभने मारली पलटी..”अशा टायटलची बातमी बघून हसावं की रडावं हा प्रश्नच नाही. रडावंच..
ही पत्रकारितेची गुंडगिरी म्हणायची की केविलवाणी दैन्यावस्था..?
आधी दोन दिवस मेट्रो आपल्या घरावरून गेल्यामुळे आपली प्रायव्हसी नष्ट होणार, म्हणून अमिताभ मेट्रोला विरोध करतोय, आणि क्षुद्र स्वार्थासाठी बेफाट विधानं फेकतोय अशी मस्त इमेज उभी केली गेली. मुळात कागदावर छापलेल्या म.टा. मध्ये एवढेच छापलं होतं: “मेट्रोचा मार्ग माझ्या घराजवळून जाणार आहे . हे पाहता आता मला प्रायव्हसी सोडून मेट्रो प्रवाशांना हॅलो ...