DisamajiKahitari येथे हे वाचायला मिळाले:
सकाळी सकाळी चिमणला जरा लवकरच जाग आली. पण अंगाचा उठायला विरोध होता. तडजोड म्हणून त्यानं एक डोळा उघडून पाहिलं. उजाडत होतं.
हं !
त्यानं एक लांबसा सुस्कारा सोडला.
आज काहीतरी स्पेशल आहे नं ? आज वाढदिवस !
म्हणजे तसं फार काही विशेष नाही - त्याचं एक मन त्याला सांगायचं. आपल्या निरर्थक आयुष्यातला जस्ट अनदर डे ! पण चिमणला उगाचच जरा सुखावल्यासारखं वाटलं ! लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस ! सवयीनं त्यानं हात लांबवला, पण बाजूला चिमणी नव्हती ! तो हिरमुसला. थोडा अंदाज घेतल्यावर त्याला स्वयंपाकघरात चाहूल वाटली. पण आतापर्यंत उघड्या असलेल्या डोळ्याने ...
पुढे वाचा. : गिफ्ट