पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

मराठी पुस्तके जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने अमेरिकास्थित ‘माय विश्व’ या कंपनीतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘बुकगंगा डॉटकॉम’ (www.bookganga.com) या संकेतस्थळाचे उद्घाटन आज मुंबईत ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरुण टिकेकर यांच्या हस्ते झाले. या संकेतस्थळावर मराठीसह भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होणाऱ्या विविध विषयांवरील पुस्तकांची माहिती देण्यात आली असून आपल्याला हवे असेल ते पुस्तक ऑनलाईन खरेदी करण्याचीही सुविधा येथे उपलब्ध करून ...
पुढे वाचा. : मराठी पुस्तकांची ऑनलाईन बुकगंगा