भटकंती.....क्रिकेट......वाचन........Etc.... येथे हे वाचायला मिळाले:
मागच्याच आठवड्यात आमच्या रुममेटने ऎलान केला की तो मिशी ठेवणार आहे, आणि हा हा म्हणता आठवड्याभरात त्याची मिशी उगवली सुद्धा, लोक स्त्री हट्टापायी काय काय करतील काही सांगता येत नाही, मिशीची फर्माईश त्याच्या would be ने केली होती हे वेगळे सांगायला नको.
मिशी ही प्रत्येक पुरुषाने कधी ना कधी ठेवली असतेच, खुप कमी लोक असतील की ज्यांना कधीच मिशी ठेवण्याचा मोह झाला नाही, आत्ता क्लिन शेव दिसणार्यांनी कॉलेजमध्ये असताना मिसरुड हे मिरवलेच असते. मिशी ठेवायला काही नाही पण ती मेंटेन करणे जमले पाहिजे, नाही तर काही मजा नाही. १०० लफडी असतात ...
पुढे वाचा. : मिशी