हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

खूप मस्त वाटत आहे. काय सांगू, खरच नाचावस वाटत आहे. आज मी तिच्याशी बोललो. आणि सकाळी ‘हाय’ सुद्धा म्हटलं. सकाळी खर तर डोक खूप दुखत होत. पण तिला पाहिलं आणि कमी झाल दुखायचं. काल असंच, रात्री उपास झाला. सर्दी, खोकला त्यामुळे आणखीन डोकेदुखी वाढली. आज सकाळी कंपनीत यायला मग उशीर झाला. आलो तर शेंड्या तिच्या डेस्कवर पहिला. मग काल प्रमाणे. पण हिम्मत केली. आणि बोललो. यार माझ्या डेस्कच्या बाजूने गेली. एक दिवशी नक्की ही ...
पुढे वाचा. : आज मी बोललो