त्या संकटाच्या तुलनेत त्यानंतर उभ्याने करायला लागलेला बसचा प्रवास कस्पटासमान होता.

लेखनातील असे अनेक छोटे छोटे उल्लेख विशेष बोलके वाटतात.