अंगाला घामाच्या धारा लागलेल्या..... कानशिले गरम झाली होती.... छाती थाडथाड उडत होती.... पायात गोळे येत होते.....चपला घासून पायाचे तळवे जळत होते.... अंतर संपता संपत नव्हते.... डोळ्यांना समोरचे नीट दिसतही नव्हते! पण आता पळालो नाही तर आपली धडगत नाही ह्याचीही खात्री होती!

नुसते वाचूनच धडकी भरली. बाकी तुमचे एकेक अनुभव मात्र फार मौल्यवान आहेत. पुढे मागे पुस्तक करायचे मनावर घ्या.