केक मस्तच. केकला कॉफीचा स्वाद फारच मस्त वाटतो.दोन अंडयांच्या ऐवजी अर्धा कप दही असे प्रमाण वापरून मी दोनवेळा अंडीविरहित ऍपल स्पाइस केक केला आहे. छान होतो.