लेख संग्रह ... येथे हे वाचायला मिळाले:
सुरेश द्वादशीवार, सौजन्य – साप्ताहिक साधना
मोक्ष, निर्वाण, अपवर्ग किंवा स्वर्ग यांच्या मागे सारी ज्ञानपरंपरा लागल्यामुळे आणि तिने ऐहिक जीवनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याकडील विज्ञान संशोधनाच्या परंपरा तर थांबल्याच शिवाय (या परंपरांवर हक्क सांगणाऱ्यांखेरीज इतरांना विचार करण्याचा अधिकारच नसल्यामुळे) विज्ञानाला पोषक असणाऱ्या आरंभीच्या विचारसरणींचाही येथे शेवट झाला. कणाद, ब्रह्मगुप्त, आर्यभट्ट किंवा तेव्हाची गणितज्ञांची व खगोलशास्त्रज्ञांची परंपरा थांबली आणि ऐहिक जीवनाच्या विचारावर भर देणाऱ्या जडवादाच्या परंपराही लोप पावल्या. जीवन ...
पुढे वाचा. : श्रध्देच्या वेदीवर ज्ञान-विज्ञानाचा बळी