अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
आपले वय जसजसे वाढत जाते ना, तसतसे काहीतरी नवीन नवीनच प्रश्न आपल्या समोर येऊन उभे रहायला लागतात. या प्रश्नांची, अडचणींची आपल्याला माहितीच नसते असे काही नसते. आपल्या नात्यातल्या किंवा ओळखीतल्या कोणी ना कोणी व्यक्तीने मागे, आपण तरूण असताना, या प्रश्नांचा सामना केलेलाच असतो. परंतु परदु:ख शीतल असते असे म्हणतात. त्यामुळे कदाचित असा काही प्रश्न आपल्या स्वत:च्याच आयुष्यात येऊन पुढे उभा राहील असे आपल्याला कधी गांभीर्याने वाटतच नाही. परंतु ज्येष्ठपणाची उपाधी एकदा चिकटली की त्या बरोबरच या असल्या प्रश्नांचा सामना करणे भागच पडते, मग तुमची इच्छा असो ...
पुढे वाचा. : हा माझा मार्ग एकला!