हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

म्हणजे अगदी सुरवातीपासून, हे डोक्यात द्वंद्व चालू आहे. कधी वाटत ती माझी होईल. तिलाही मी आवडत असेल. पण नंतर तो शेपट्या किंवा तो शेंड्या तिच्यासोबत असला की, म्हणजे तेव्हाही काही नाही वाटत इतकं. पण ती हसून वगैरे बोलतांना पहिले तर. मग मात्र अस वाटायला लागते की, कधीच शक्य नाही. काल संध्याकाळी देखील असेच. मी जातांना ‘बाय’ करावं म्हटलं. आणि पीसी बंद करून निघणार तेवढ्यात ती समोर. तिचा चेहरा लाल झालेला. म्हणजे मी देखील खूप हसलो तर माझाही चेहरा असाच लाल होतो. ती हसत चाललेली. तिच्या डेस्ककडे पहिले ते ते दोन हिरो होतेच. शेंड्या आणि शेपट्या. मग मुडच ...
पुढे वाचा. : द्वंद्व