मूळ गाणे : "लेकर हम दीवाना दिल, फिरते हैं मंज़िल मंजिल"

धृवपदाचे भाषांतर :
घेउनिया वेडे हे मन
फिरतो अन्‌ करतो वणवण 
कुठे तरी तू दिवसा रात्री
भेट मज एखाद्या तीराऽऽशी