निमित्त येथे हे वाचायला मिळाले:
आफाट गर्दी. छातीचे ठोके वाढवावे असे संगीताचे मनोरे. वाहनांची मुंगीच्या पावलांनी चाललेली संथता. आणि तो नाचणारा किंवा संगीताच्या धुंदीत मश्गुल झालेला जनसमुदाय. काल दही हंडीच्या निमित्ताने हाच अनुभव तुम्हीही घेतला असेल.
याचा आनंद तुम्हाला झाला? का त्रास.
काहीही झाले तरी वातावण बदलत नाही. तथाकथिक सुरक्षादल बाजुला उभे असताना.
गर्दींचे सौंदर्य वाढतच जाणार. वाहनांची दाटी अदिकच ...
पुढे वाचा. : याला आपण काय करणार.........