पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

सुशिक्षितांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीकरांची ओळख ‘सहनशील प्रवासी’ म्हणूनही आहे. शहरातील रिक्षाचालकांची मुजोरी, पदपथ आणि रेल्वेस्थानक परिसरात फेरीवल्यांनी केलेले अतिक्रमण आणि अन्यनागरी प्रश्न डोंबिवलीकर शांतपणे घेतात. हक्काची डोंबिवली लोकल मिळविण्यासाठीही डोंबिवलीकरांना अनेक वर्षे प्रतिक्षा करावी लागली होती. रेल्वे प्रशासनाने काही ना काही कारणे देत हा प्रश्न टोलवत ठेवला होता. अखेर डोंबिवलीहून लोकल सुरू झाली. आता डोंबिवलीकरांना प्रतीक्षा आहे ती डोंबिवलीहून थेट छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी (डोंबिवली ते थेट ठाणे आणि पुढे सीएसटी)फास्ट ...
पुढे वाचा. : प्रतीक्षा डोंबिवली-सीएसटी फास्ट ट्रेनची