बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:

'जन्मअष्टमी' या सणाला गुजराथी पुरुष एकत्र येवून रात्रभर जागुन (जुगार(तीन पत्ती)) पत्ते खेळतात.


हा पत्त्याचा खेळ खेळणे, हा सण साजरा करण्य़ातलाच भाग आहे.नेहमीच पत्ते खेळले जातात पण
या दिवसाला पत्ते खेळणे हे मानाचे असते.मोठ्या उत्साहाने ...
पुढे वाचा. : सातम आतम