राजप्रासाद, न्यायालयीन खटला, सुवर्णमोहोरा आणि मी असे शीर्षकही चालून गेले असते.
अगदी योग्य विचार; मात्र बऱ्याच वेळा ज्या शीर्षकांत क्रियापदांची रूपे, विभक्तिप्रत्यय, शब्दयोगी अव्यये, सर्वनामे अशा काही (साधारणपणे विशेषनामे आणि कधी कधी सामान्यनामे सोडून इतर) गोष्टी मराठीत आहेत, ती शीर्षके बदलण्याऐवजी मराठीत तशीच चालण्यासारखी आहेत असे गृहित धरणे वेळाच्या उपलब्धतेनुसार प्रशासनासाठी व्यवहार्य ठरते.