पळत असतानाच समोर एक टोकदार शिंगे असलेली, जमावामुळे बिथरलेली म्हैस आली!

एक जुनी गोष्ट आठवली-->माझ्या बहिणीकडे स्कुटी असताना एकदा रात्री लाईट गेलेले असताना तीला म्हैस धडकली होती, फक्त पुढची बास्केट चेंबटून वाटोळे झाले... म्हैस शिंग उडवत निघून गेली...

पु. ले. शु.

आशुतोष दीक्षित. !