वा मिलिंदराव. जबरी ध्रुवपद!

उत्तर तर बरोबर आहेच. अभिनंदन आणि धन्यवाद. पहिल्या नंबराबद्दल विशेष अभिनंदन !

तुमचे ध्रुवपद फार छान आहे. पहिल्या दोन्ही ओळी माझ्या भाषांतराशी बऱ्याच जुळतात तरी मला तुमचे भाषांतर जास्त आवडले.

धन्यवाद.