वा! मजा आली वाचताना. ओघवत्या शैलीत मस्त लिहिलं आहे.

मराठी करायचेच झाले तर मी शीर्षक राजवाडा, खटला(किंवा कज्जा), सुवर्णमोहोरा आणि मी असे केले असते. न्यायालयीन म्हटलेच पाहिजे असे नाही असे मला वाटते. खटला म्हटले की बहुतेकांना न्यायालयातील खटला हाच अर्थ सर्वप्रथम समजत असावा आणि त्यानंतर बायको हा आणि मग (प्रेम वा इतर) प्रकरण हा अर्थ, अशी माझी समजूत आहे. असो.