प्रभाकर येथे हे वाचायला मिळाले:

साल १९९१. महिणा जुन. मी गल्फ़ ची नौकरी सोडुन परत आलेलो होतो. एका बँकेत खाते होते एन. आर. आय. त्याच बँक मॅनेजर ला सहजच विचारले की थोडे पैसे आहेत खात्यात. नौकरी कि धंदा हा विचार करायला वेळ लागेल. पन दर महिण्याचा खर्च तर चालला पाहिजे. काही योजना असेल तर सांगा. तो म्हणे मासीक व्याज योजने अंतर्गत पैसे ठेवू या. १३% दर महा व्याज मिळेल. मी आपला मस्त पैकी व्याजावर ऐश करु लागलो.


नेहमी नेहमी बँकेत जाणे येणे व्हायचे. त्या लोकांना मित्रच केले होते मी. सरळ मॅनेजर च्या केबीन मधे जायचो व तीथे बसुनच माझे काम करुन घ्यायचो. त्या काळी ...
पुढे वाचा. : असं ही होते.