सांगू? डिझायनर मोबाईल पाकिटे- मोबाईल ठेवण्याचे छोटे पाऊच मिळतत. त्यावर छान टिकल्या चिटकवल्या की मस्त डिझायनर मोबाईल पाऊच तयार होईल. (पण शितू सरमळकरकडे जावेच लागेल)