हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
कालची ती दुपार. किती मस्त गेली म्हणून सांगू. काल सकाळी काकू टपकल्या. डायरेक्ट डेस्कवर. काकू आलेल्या पाहून खर तर खूप आनंद झाला. म्हणजे मला वाटलं आता ती नक्की येईल. असो, पण ती आली नाही. काकू खूप वेळ होत्या डेस्कवर पण शेवटपर्यंत ती आली नाही. असो, एक प्रश्न अडला होता ना मला. तो इमेज मधील टेक्स्ट रीड करायचा. तो सुटला. माझ्या दाजींनी मला एक टिफ फोर्मेटची इमेज मेल केली होती. आणि ती इमेज मधील टेक्स्ट मला रीड करून राईट करायचे होते. कुठेही वर्ड किंवा नोटपॅडमध्ये. एक मायक्रोसॉफ्टचे एक बंडल सॉफ्टवेअर आहे. नाव आहे मायक्रोसॉफ्ट ऑफिस डॉक्युमेंट ...
पुढे वाचा. : प्रश्न सुटला