ओव्हरऑल म्हणजेच एकत्रितपणे सुमार लेखन, आणि बे-सुमार सादरीकरणाचा फटका बसतोय हे निश्चितच.. ! त्यातून फक्त क्लास ४ आणि त्याखालील व्यक्तिंना टार्गेट ऑडियन्स बनवायचे असेल तर मात्र हे असेच चीप विनोद हवेत... !!

काही स्क्रिप्टस चांगली होती, सादरीकरण देखील परंतु १ किलो चांगल्या तांदुळासाठी एक क्विंटल खरेदी करणे हे शक्य नाही !!