हे आपण लिहिलेत तेच सचिन पिळगांवकर ने बोलून दाखवले (घालवले) अंतिम फ़ेरीत !!

अरे शो चे नाव तरी नीट मराठीतून घ्या -- फू बाई फू   चे फू बाय फू केले... आता हा 'बाय' म्हणजे टाटा समजावे की 'बाय' म्हणजे बाई चे गावठी रुप मानावे ?

शी शी शी.... !! याक !!