सुरू असताना मार्गदर्शक लेख आवडला. ' जाहिराती व मुले'  ह्या कार्यक्रमात हॉर्ल्किस, बोर्नविटांच्या ऐवजी पुर्वापार चालत आलेलं 'सातुचे पीठ' द्यावे , तुप मेतकूट भात तसेच बिस्कीट टाळावीत असे एका बालरोगतज्ञांनी सुचवले होते.