शशिकांतराव,
लेखाबद्दल धन्यवाद.. त्यातली कळकळ पाहून आनंद वाटला.
मी गेली २ वर्षे इंग्लंडमध्ये राहतो आहे; सावरकरांच्या घरावर अशी पाटी लावून इंग्रजांनी त्यांचा आदर केला आहे हे ऐकून होतो. पण नक्की पत्ता माहिती नव्हता. आता नक्की जाईन. धन्यवाद.
- कुमार