निमित्त येथे हे वाचायला मिळाले:
शिक्षक .
शालेय जिवनातला महत्वाचा घटक. आज त्याचे महत्व किती.
धड्यातले मुलांच्या वह्यात उतरवून देण्यापूरते....
तो धडा मुलांना समजलाय की नाही याची खबरदारी घेणे हे त्याचे काम आहे...
संस्काराचे ओझे झुगारून आजच्या चलनी जगात मुलांच्या मनावर पुस्तकातले धडे शिकवायचे की, त्यांना या व्यवहारी जगात
कसे वागायचे याचे ज्ञान देउन खरे त्याला सज्ञान करायचे?
श्रमाची किंमत पगाराच्या नोटांमध्ये करूनही शिक्षक ...
पुढे वाचा. : शिक्षक आजचा