तेथे जाऊन यावे असे आपल्याला वाटले याचा मनापासून आनंद वाटला. ज्यांना अशी संधी येईल आणि जावेसे वाटेल त्यांना मार्गदर्शन व्हावे हाही उद्देश होता तो सफल झाला. अष्ट'विनायक' दर्शन अशी एक लेखमाला यथावकाश मनोगत वर लिहिण्याचा माझा विचार आहे. आपल्या प्रतिसादामुळे तो कृतीत येण्याची शक्यता वाढली आहे. धन्यवाद.