शीर्षके अनुक्रमणिकेत अशा रीतीने मराठी केल्याने मराठी समृद्ध होणार नाही.

शीर्षके मराठीत लिहिणे हा भिंत बांधण्यातला एक चिरा आहे. ती गरजेची गोष्ट आहे. पण ती पुरेशी नाही. म्हणूनच असा चिरा (मराठी शीर्षक) वापरल्याने भिंत बांधून (मराठी समृद्ध) होणार आहे का? असा चुकीच्या तर्काचा प्रश्न निर्माण होतो. दुर्दैवाने पुष्कळांना हा तर्क चुकीचा वाटत नाही.

बाकी मोडकसाहेबांचे विचार बऱ्याच दिवसांनी वाचायला मिळाल्यने आनंद झाला.