तरिही अस्भ्यताच जिंकते असत्य हासते, ताई जिंकली म्हणून आणि हातात हात घालून तिच्या घराघरात घुसत सुटते सुंदर. तरिही ओघळते जगाच्या भिंतींवर कल्पना छान.*मला थुंकणे(कोठेही) आवडत नसतानाही.