हा मला ही प्रश्न आता भेडसावू लागतो

........ हेच तर संवेदनाक्षम कवीचे लक्षण आहे.
            
....... ‍ज्याला प्रश्न पडतात त्यालाच ऊत्तरेही सापडतात, किंबहुना माहीत असतात.

सुंदर गझल.