वा मिलनजीबिदी शब्दाची भेट आवडलीदखल घेतल्याबद्दल धन्यवाद. बिदी शब्द मिळाला नसता तर भाषंतर अडून बसले असते हो. बरे झाले मिळाला.तुमचे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन आणि आभार. असाच लोभ असू द्या