हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

सुरवातीला अभिनंदन करतो, आपण सलग चौथ्यांदा अध्यक्ष झालात त्याबद्दल. आणि आभार मानतो आपण मुलाखतीला वेळ दिल्याबद्दल. तर सुरवात करूयात?
अध्यक्ष- इश्श..
मी- काय झालं?
अध्यक्ष- काय झालं काय, भारतीय महिला अस खूप आनंदी झाल्यावर असंच करतात ना?
मी- हो, पण..
अध्यक्ष- पण काय? मला तर आजी नेहमी भारतीय महिलांचे वागण्याच्या पद्धती सांगत असतात.
मी- अच्छा.
अध्यक्ष- माझी साडी कशी आहे?
मी- काय? म्हणजे तुम्ही अस का विचारलंत? हे देखील आजींनी सांगितलं?
अध्यक्ष- माझ्या सासूबाईंनी मला घेतली होती. आज तिची घडी मोडली. त्या अहमदला ...
पुढे वाचा. : हंग्रेज अध्यक्षांची मुलाखत