चायना डेस्क (China Desk) येथे हे वाचायला मिळाले:
1960च्या दशकात इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी देशभर आणीबाणी जाहीर केली होती. काळात सगळीकडे " बाते कम काम जादा" सारखी वचने लिहिलेल्या मोठमोठ्या पाट्या लावलेल्या असत. या पाट्यांच्यावर एक असंबंधित चित्र, व हिंदी व इंग्रजीमधे लिहिलेला एक संदेश असे. बहुतेक वेळा हिंदी वाक्याचे इंग्रजीत भाषांतर केलेले असल्याने त्या इंग्रजी वाक्याचा अर्थ काहीतरी दुसराच निघू शकत असे. या कारणामुळे मला ह्या पाट्या वाचायला आवडत. ...
पुढे वाचा. : चिनी पाट्या- लई भारी!