विषय आणि कल्पना चांगली असली तरी रूपकं वापरून (सिंबॉलिक) थेट शब्द न वापरता लिहिलं असतं तर बरं झालं असतं. इतर कविता वाचून पाहाव्यात , फरक जाणवेल. पु̮ ले. शु.