फारच छान लिहिलं आहे. शेवटच्या दोन ओळी जास्त चांगल्या वाटल्या. एकूणच गझल चांगली आहे. गझल असली तरी मी ती कविता म्हणूनच वाचली आहे. पण मला आवडली. पु. ले. शु.