ही चर्चा माझ्या लेखाच्या शीर्षकवरून सुरू झाली असली, तरी माझ्या लेखाशी संबंधित नाही, याची कल्पना आहे.

तरीही, केवळ माहितीसाठी इथे सांगत आहे :

लेखाचे बदललेले शीर्षक मला मान्य नसल्याने लेख अप्रकाशित करण्याची विनंती प्रशासकांना केली होती. ती त्यांनी मान्य केली आहे!