आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:
कलावंत हा ख-या अर्थाने स्वतंत्र असू शकतो का? रसिकांची दाद, ही त्याच्या दृष्टीने आवश्यक नसेल, अन् आपली कला ही केवळ आपल्यापुरती मर्यादित ठेवण्याची त्याची इच्छा नसेल, तर उघडंच नाही. कारण एकदा का आपण कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद गृहीत धरला की, तो कलावंताच्या कार्यपद्धतीमध्ये, त्याच्या कलासाधनेमागच्या विचारात या ना त्या प्रकारे अडथळे निर्माण करू शकतो. त्याची कला जितकी अधिक लोकाभिमूख, तितकी त्याच्यावरची बंधनं वाढण्याची शक्यता. केवळ रसिकांच्याच नव्हे, तर समाजाचा, राजकीय परिस्थितीचा, त्याच्या विशिष्ट कलासाधने संबंधातल्या परंपरांचा असा वेगवेगळा ...
पुढे वाचा. : `द फाईव्ह ऑबस्ट्रक्शन्स` - उसनं पारतंत्र्य