अखिल अन निखिल मध्ये थोडा घोटाळा झाला का ? कदाचित आठवडाभर लेखन चालू होतं म्हणून झालं असावं  (माझं ही असचं झालं होत एकदा)

आगे बढो...केदारशेठ... पार्ट २ पटकन लिहा...  

आशुतोष दीक्षित.