वळवाचा पाऊस येथे हे वाचायला मिळाले:

त्याला पाहून वेडीच झाली ती…. आजच तर पहिल्यांदा पाहिलं त्याला….. सकाळीच…. वर्गात शिरताना दरवाजातच त्याला धडकणार होती ती. पण थोडक्यात वाचली आणि का वाचली ही हळहळ तिला नंतर होत राहिली. लाल रंगाचा आडव्या लाइनिंग चा शाहरूख ने DDLJ मधे घातला होता तसला T-Shirt , तश्याच फोल्ड केलेल्या बाह्या, चेहऱ्यावर एक मिश्किल हास्य, तिला आवडणारा ना गोरा ना काळा असा गहू वर्ण आणि आहे त्याच स्मार्टनेस मधे अजुन भर घालणारा चस्मा…. तिला स्वप्नातला राजकुमारच वाटला तो.  पहिल्याच भेटीत प्रेमात पडली ती त्याच्या…

तिच्याच वर्गात आला होता तो….  नवीनच ...
पुढे वाचा. : नि:शब्द