मालिकेंतील आणखी एक सुरेख लेख. स्वतःचें भाष्य न करण्याचा नम्रपणा आणि संयम आवडला. भवानीशंकरांचें भाष्य उद्धृत केल्यामुळें कवितेतील वैशिष्ट्यें कळण्यास मदत झाली. तरी इतर भाषांच्या तुलनेंतला कवीच्या मनांतील मराठीबद्दलचा न्यूनगंड जाणवला.
असो. लेख आवडला.
सुधीर कांदळकर