हो. ही जाहिरात मलाही खटकली होती.

हिंदुस्थान युनिलिव्हर च्या अधिकारी वर्गात पारश्यांची संख्या बरी आहे. याच पारश्यांना पर्शिया मधून मुसलमानांमुळेच पळून भारतात आश्रय घ्यावा लागला. हा छळ ते विसरले? आणि आता त्याच क्रूर मुसलमानी सत्ताधीशांची स्तुतीगीते गात आहेत! वा काय म्हणावे याला!  खरंतर इथल्या मुसलमानांनी या जाहिरातीवर हरकत कशी घेतली नाही याचेच आश्चर्य अधिक आहे. कारण कोणत्या कारणामुळे त्यांच्या भावना भडकतील हे सांगता येत नाही.

युनिलिव्हरच्या प्रत्येक उत्पादनावर त्यांचा  प्रतिसादासाठी इमेल असतो. त्यावर आपण आपली हरकत कळवू शकतो.