Maza_Katta येथे हे वाचायला मिळाले:
ए टॅक्सी... तुमको माहीत आहे ना सरकारने मराठी बोलनेका कम्पल्सरी किया है...
हाँंंं... जी...माहीत है सरकारने हमे मराठी बोलायला कम्पल्सरी किया है...
परंतु तुमको तो धडपणे मराठी बोलता कुठे येते...
अहो भाऊ... ये मराठी और हिंदी मे काय फरक है....
हाँ... तुम्ही बोलता उसमे तथ्य है... आम्ही वेलांटी लावतो तिथे तुम्ही मात्रा लावता आणि आम्ही ...
पुढे वाचा. : कम्पल्सरी मराठी